Flipkart

Monday, February 20, 2017

परमेश्वरही म्हणत असेल कि

प्रेमात प्रेम कोणाचे तर त्या कलयुगातील लोकांचे

त्यांच्यासारखे प्रेम तेव्हा करणं शक्य नव्हते.

कारण तेवढे साधनं तेव्हा available नव्हते.

आता आहेत mobile अन मस्त technology

तेव्हा समोरासमोर कठीण वाटे fecology

आहेत त्यांच्याजवळ वरदान twitter अन facebook चे

कुठूनही download अन files share करण्याचे

भलतीच सोय आहे friend request पाठवायची

accept केल तर ठीक नाही तर लगेच दुसऱ्याला शोधायची

जगभरातील पोरी पठ्ठा घरीच कॉम्पुटर वर शोधते

तिने नाही म्हटलं तरी आपला प्रयत्न सुरु ठेवते

कर्मन्नेवा धीकारस्ते मां फलेषु कदाचन

अस म्हणून आपल्यालाही भाग पडते त्याला देन

बुद्धीचा मनुष्याने जरा जास्त उपयोग घेतला

प्रेम करण्यात तो कधी मागे नाही हटला

म्हणून म्हणतो परमेश्वर

प्रेमात प्रेम कोणाचे तर त्या कलयुगातील लोकांचे

    🌞🌞शुभ् सकाळ🌞🌞

No comments:

Post a Comment

https://youtu.be/jA3imJeU9-U