*दुरावा कोणतंही नातं संपवत नाही*
*आणि जवळीक कोणतंही नातं*
*घट्ट करत नाही.*
*तर नात्यांची घेतलेली काळजी*
*आणि केलेला सन्मान यामुळे नातं*
*अधिक मजबूत होतं आणि टिकतं*
*देखील.*
*जिवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...!!*💐💐💐
*🌹शुभ-सकाळ🌹☕*
No comments:
Post a Comment